{
  "village_code": "272700080346580000",
  "village_name": "युसूफ वडगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:33:49Z",
  "surveys": [
    "110/1",
    "112/1",
    "114/2",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : आय सी आय सी आय बँक शाखा कळंब\nलिहुन घेणार : भिमाशंकर उत्रेश्वर लोखंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 112/1 वर फेरफार क्रमांक 5098 ने घेतलेला बोजा आय सी आय सी आय बँक लि.शाखा कळंब चा बोजा रक्‍कम रू.511300 भिमाशंकर उत्रेश्‍वर लोखंडे कडे आहे फेर क्र.3996 ने कायम.\nसर्व्हे क्रमांक 114/2 वर फेरफार क्रमांक 5098 ने घेतलेला बोजा आय सी आय सी आय बँक लि.शाखा कळंब चा बोजा रक्‍कम रू.511300 भिमाशंकर उत्रेश्‍वर लोखंडे कउे आहे.फेर क्र.3996 ने कायम. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा नागोराव नागिले"
}
