{
  "village_code": "272700080346580000",
  "village_name": "युसूफ वडगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:33:49Z",
  "surveys": [
    "28/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार सिंधु दत्तात्रय मोडवे रा युसुफ वडगाव यांनी अर्ज देऊन असे कळविले कि रकाना न.3\nमध्ये दर्शिवलेल्या जमीन स. न./ ग .मौ .युसुफ वडगाव गट 28/5मध्ये विहीर एक स्वतंत्र घेतलेली आहे\nबाबत ची प्रत्यक्ष पाहणी व स्थानिक चौकशी केली असता खात्री झाले वरून यांच्या सातबारा वर ईतर हक्कात विहीर एक स्वतंत्र अर्जदार यांच्या नावे नोंद होण्यासाठी फेर घेतला मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "वर्षा नागोराव नागिले"
}
