{
  "village_code": "272700080346600000",
  "village_name": "पैठण",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:28:40Z",
  "surveys": [
    "76/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार अरुण वसंत चौधरी रा.पैठण यांनी विनंती अर्ज व १०० रु चे नोटरी कृत बॉंड क्र.80 AB 845743 दि.11/09/2026 वर शपथपत्र देवून कळविले आहे कि त्यांनी मौजे पैठण येथे त्यांच्या सर्वे क्र.76/1 मध्ये मालकी हक्काच्या क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे त्यांची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेनेस्तव अर्ज व शपथपत्र नुसार अर्जदार यांच्या नावे बोअरवेल ची नोंद घेतली फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "श्रीदेवी तुकाराम सूय॑वंशी"
}
