{
  "village_code": "272700080346610000",
  "village_name": "सावळेश्वर",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:42:46Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार सविता बापूराव पवार यांनी विनंती अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक युसुफवडगाव यांचे बोजा नोंद कमी करणे बाबत चे पत्र क्र.MGB/51/26दि 18/10/2026नुसार अर्जदार यांच्या नावे मौजे सावळेश्वर येथे सर्वे क्र 2 क्षेत्र 1 हे.09 आर जमिनि वर सदरील बँकेचे फेरफार क्र.964 नुसार बोजा नोंद झाली आहे व त्याच बरोबर बापूराव सदाशिव पवार यांचे हि नावे सदरील फेरफार ने बोजा नोंद झाला आहे तरी वरील पत्रान्वये सविता बापूराव पवार यांचे बोजा कमी करणेबाबत चे म ग्रा.बँक चे पत्र प्राप्त झालेमुळे बापूराव सदाशिव पवार यांचा बोजा कायम ठेवून बोजा कमी करणे नोंद घेतली मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "श्रीदेवी तुकाराम सूय॑वंशी"
}
