{
  "village_code": "272700080346620000",
  "village_name": "औरंगपूर",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1059,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:06:39Z",
  "surveys": [
    "20",
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक शाखा अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : वैजनाथ विठोबा धायगुडे रा. औरंगपूर यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3830-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20, 29 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ विठोबा धायगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय गुंडेराव हिबाने"
}
