{
  "village_code": "272700080346650000",
  "village_name": "कानडी बदन",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:50:12Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार अविनाश बिभिषण शेंडगे, रा.कानडीबदन, ता.केज, जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले कि,यांनी मौजे कानडीबदन, ता.केज, येथील गट क्र. 15 मध्ये स्वत:च्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे. प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून खात्री केल्यावरून सदर एक स्वतंत्र बोअरवेलची इतर हक्कात नोंद घेतली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय गुंडेराव हिबाने"
}
