{
  "village_code": "272700080346660000",
  "village_name": "बनसरोळा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3573,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:57:32Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लि शाखा अंबाजेागाई जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्यूस कंपनी लि.घर क्र.1 तर्फे नितीन व्यंकटराव गोरे रा. बनसरोळा यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 6233-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 846000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्यूस कंपनी लि.घर क्र.1 तर्फे नितीन व्यंकटराव गोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 846000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
