{
  "village_code": "272700080346660000",
  "village_name": "बनसरोळा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3592,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:57:32Z",
  "surveys": [
    "15/1",
    "21/2",
    "21/3",
    "23",
    "24",
    "36/1",
    "37/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा कळंब ता.कळंब जि.धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : युवराज महादेव रोकडे रा. बनसरोळा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3627-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1, 21/2, 21/3, 23, 24, 36/1, 37/1 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज महादेव रोकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
