{
  "village_code": "272700080346660000",
  "village_name": "बनसरोळा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:29:04Z",
  "surveys": [
    "100/2/आ/2",
    "164/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार प्रमोद दत्तू काकडे रा.बनसारोळा .ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली कि बनसारोळा शिवारातील बाधित गट नं./सर्वे नं.164/3 मध्ये एक घेतलेली असून बोअर तसेच सर्वे न.100/2/आ/2 मध्ये सुद्धा एक बोअर घेतलेली असून सदरील बोअर अर्जदाराची स्वतंत्र असल्याची सदर अर्जदाराने 100रु.च्या स्टँम्प अनु क्र. 3113 स्टँम्प क्र.79 AB 740631 व दिनांक 20/08/2026 तसेच स्टँम्प अनु क्र. 3112 स्टँम्प क्र.79 AB 740630 व दिनांक 20/08/2026च्या स्टँम्पवर शपथपत्र करून व नोटरी करून अर्जदाराने समक्ष हजर राहून अर्ज सादर केलेवरून तसेच स्थळ पंचनामा वरून नोंद घेतली तरी ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
