{
  "village_code": "272700080346670000",
  "village_name": "आवसगांव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:49:09Z",
  "surveys": [
    "19/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार उत्तम नामदेव जाधव रा.आवसगाव यांनी विनंती अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे आवसगाव येथील सर्वे क्र 19/2 मध्ये मालकी हक्काच्या जमिनीत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे त्याला पाणी लागले आहे सदर विहिरीची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेनेसाठी अर्जदार यांनी विनंती अर्जासोबत 100रु.च्या नोटरीकृत शपथ पत्र क्र.36AB 419860 दि.5/5/2026नुसार दिलेवरून अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "श्रीदेवी तुकाराम सूय॑वंशी"
}
