{
  "village_code": "272700080346720000",
  "village_name": "भालगांव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:52Z",
  "surveys": [
    "70/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार श्री.वसंत रामराज ढोबळे रा.भालगाव तालुका केज जिल्हा बीड यांच्या अर्जावरून नोंद नोंदविण्यात आली अर्जदाराने अर्ज देऊन विनंती केली आहे की मी माझ्े नावावर असलेल्या मौजे भालगाव व बा.द.स.नं.70/२ मधील मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतले असुन त्या स्वतंत्र बोअरवेलची नोंद ७/१२ तील इतर हक्क रकान्यात नोंद नोंदविण्यात यावी बाबत अर्जदाराने 100 रु.च्या स्टँम्पवर स्टँम्प अनु क्रमांक 4883/2026 दिनांक 13/१०/2026 च्या स्टँम्पवर नोटरी शपथपत्र समक्ष हजर राहुन सादर केलेवरून नोंद नोंदविण्यात आली ती नोंद पुढील निर्णयास्तव सवीनय सेवेत सादर.",
  "talathi": "सरवर मुखीदोद्दीन खतीब"
}
