{
  "village_code": "272700080346760000",
  "village_name": "इस्थळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:05:06Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार किसन राजेसाहेब शिंदे रा.इस्थळ .ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली कि इस्थळ शिवारातील बाधित गट नं./सर्वे नं.3 मध्ये एक बोअर घेतलेली असून सदरील बोअर अर्जदाराची स्वतंत्र असल्याची सदर अर्जदाराने 100रु.च्या स्टँम्प अनु क्र. 1450 स्टँम्प क्र.80 AB 184264 व दिनांक 21/10/2026 च्या स्टँम्पवर शपथपत्र करून व नोटरी करून अर्जदाराने समक्ष हजर राहून अर्ज सादर केलेवरून तसेच स्थळ पंचनामा वरून नोंद घेतली तरी ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
