{
  "village_code": "272700080346760000",
  "village_name": "इस्थळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:49:18Z",
  "surveys": [
    "15/ख"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार हनुमंत जोतीराम दळवी रा.इस्थळ .ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली कि इस्थळ शिवारातील बाधित गट नं./सर्वे नं.15/ख मध्ये एक बोअर घेतलेली असून सदरील बोअर अर्जदाराची स्वतंत्र असल्याची सदर अर्जदाराने 100रु.च्या स्टँम्प अनु क्र. 11321 स्टँम्प क्र.79 AB 654157 व दिनांक 21/10/2026 च्या स्टँम्पवर शपथपत्र करून व नोटरी करून अर्जदाराने समक्ष हजर राहून अर्ज सादर केलेवरून तसेच स्थळ पंचनामा वरून नोंद घेतली तरी ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
