{
  "village_code": "272700090342940000",
  "village_name": "पहाडी दहीफळ",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:59:02Z",
  "surveys": [
    "11/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या. माजलगाव , शाखा - धारूर\nलिहुन देणार : दिनकर रोहीदास नांदे   रा. पहाडी दहीफळ यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/ब क्षेत्र 0.2650 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर रोहीदास नांदे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक, लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या. माजलगाव , शाखा - धारूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.लो.सु.सो.ना.स 162/2025-26 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "आकाश सुरेशराव काळे"
}
