{
  "village_code": "272700090343170000",
  "village_name": "तेलगांव",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:54:38Z",
  "surveys": [
    "135",
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nलिहुन घेणार : राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली, धारुर\nलिहुन देणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि.सुंदरनगर रा. तेलगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1280 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 302100000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 135, 136, वर बोजा दाखल करणेबाबत श्री लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि.सुंदरनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक No. 17127 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 302100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता नागोराव बट्टेवाड"
}
