{
  "village_code": "272700090343170000",
  "village_name": "तेलगांव",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:54:38Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळाल्याचा दिनांक : 10/09/2026\nलिहून घेणार : राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली\nलिहून देणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर पो. तेलगाव(बु.) यांनी दुय्यम निबंधक धारूर यांचे कडील दस्त क्रमांक 1280 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,21,00,000/- कर्ज घेवून गट/सर्वे नंबर 176 वर बोजा दाखल करणेबाबत लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर, पो. तेलगाव (बु.)यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रतव मा. व्यवस्थापक यांच्याकडील पत्र क्रमांक No 17127 दिनांक 10/08/2026 दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 302100000/- चा बोजा दाखल केला.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता नागोराव बट्टेवाड"
}
