{
  "village_code": "272700090343180000",
  "village_name": "भोपा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3371,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:00:59Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शंभुशरयु अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.तेलगांव ता.धारुर जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : संजय रामभाउ थोरात रा. भोपा यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1779-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रामभाउ थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nमुक्ताराम रामदास काकडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सविता नागोराव बट्टेवाड"
}
