{
  "village_code": "272700090343180000",
  "village_name": "भोपा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:00:59Z",
  "surveys": [
    "400"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड\nलिहून घेणार : अंगद नामदेव वाघचौरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 400 तपशिल : खोलेश्वर मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि दिद्रुंड शाखा दिद्रुंड चा बोजा 161000/ रु अंगद नामदेव वाघचौरे कडे - 2938 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक KMD/435/2026-27 देवून बोजा कमी करण्याबाबत पत्र दिले आहे.सबब दिलेल्या बँकेच्या पत्रावरून नोंद घेऊन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.तरी नोंद पुढील कार्यावाहीस्तव सादर . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता नागोराव बट्टेवाड"
}
