{
  "village_code": "272700090343180000",
  "village_name": "भोपा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:51:21Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : शंभुशरयु अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. तेलगाव ता. धारूर, एम.एस.ई.बी. ऑफिसच्या शेजारी,बीड रोड,तेलगाव\nलिहुन देणार : दिपक अनिरूदध लगड   रा. भोपा यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 2.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक अनिरूदध लगड   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २२ SSUCOT दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता नागोराव बट्टेवाड"
}
