{
  "village_code": "272700090343220000",
  "village_name": "संगम",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1940,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:02:23Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय क स्तर\nआदेश क्रमांक : 117/2026\nआदेश दिनांक : 12/9/2026\nमे दिवाणी न्यायालय क स्तर धारूर दि दा.वा क्र 117/2026 दिवाणी न्य्यायाधीश यांच्या समोर तडजोड पत्र होऊन वादी व प्रतिवादी यांना खालीलप्रमाणे जमीन वाटून आली\nवादी: 1) आशामती उद्धवराव होरमाळे वय 56 वर्ष रा संगम ता.धारूर जि:बीड यांनी मौजे संगम शिवारातील गट न.39 मधील 2 हे 00 आर जमीन वाटून आली आहे वादी व प्रती वादी यांना मान्य व कबुल आहे.\nप्रतिवादी:1 )विष्णू गणपतराव शिंदे वय 42 वर्ष रा रा मर्डसगाव ता.पाथरी जि:परभणी यांनी मौजे संगम शिवारातील वाद मिळकतीमध्ये असलेले कायदेशीर हक़्क़ अधिकार आज रोजीच्या तडजोडी नुसार वादी चे हक़्क़ात कायम स्वरूपी सोडून दिलेले आहेत त्यामुळे यापुढे प्रतिवादीचे कसलाही हक़्क़ अधिकार राहिलेले नाहीत हे वादी व प्रती वादी यांना मान्य व कबुल आहे. असे समेट पत्र अर्जदार आशामती उद्धवराव होरमाळे यांनी अर्ज सादर केलेवरून नोंद घेतली .नोंद सादर करिता दिवाणी न्यायालय क स्तर माजलगाव यांचे तडजोड पत्र सादर केलेवरून नोंद घेतली मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
