{
  "village_code": "272700090343240000",
  "village_name": "देवदहीफळ",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2399,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:55:44Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसमेटपत्र\nमा.दिवाणी न्यायालय क-स्तर धारूर यांच्या न्यायालयात दि मु.न.217/2024 प्रमाणे खालीलप्रमाणे समेटपत्र झाले आहे.\nवादी- (1 ज्योती भाऊराव शेजूळ वय:22 वर्ष रा.दिंद्रुड ता:माजलगाव जि:बीड यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nप्रतिवादी- (1 वंदना भाऊराव शेजूळ वय: 40 रा.दिंद्रुड ता:माजलगाव जि:बीड . यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे\nप्रतिवादी- (2 ओमकार भाऊराव शेजूळ अपाक आई वंदना शेजूळ वय: रा.दिंद्रुड ता:माजलगाव जि:बीड यांना मौजे देवदहिफळ शिवारातील ग.नं.281 मधील मधील 00 हे 83 आर व पो .ख.02 आर जमीन सदरहू समेटपत्राआधारे वाटून आली आहे.प्रतीवादी (3)स्वाती भाऊराव शेजूळ वय:19 वर्ष रा.सदर यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे\nप्रतीवादी (4 )सुशीला गणपत शेजूळ वय:55 वर्ष रा.सदर यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे\nतसेच व मुद्रांक जिल्हा अधिकारी यांचे मुद्रांक शुल्क दि.2/4/2025 रोजी भरणा केलेला आहे मुद्रांक चलन क्रमांक MH000073387202526E ने 700 रु भरणा केलेला आहे त्यावरून नोंद घेतली असे समेट पत्र सादर केलेवरून नोंद घेतली .नोंद सेवेत सादर",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
