{
  "village_code": "272700090343240000",
  "village_name": "देवदहीफळ",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:55:44Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. व्यंकटी फकिरा बडे रा. देवदहिफळ ता.धारूर जि.बीड यांनी 500/-च्या स्टॅम्पवर मौजे देवदहिफळ शिवारातील जमीन खालील प्रमाणे वाटून आली आहे\n1 - गीरजाबाई मारोती रा. देवदहिफळ ता.धारूर जि.बीड यांनी देवदहिफळ शिवारातील गट.नंबर.208 मधील 00 हे 60 आर जमीन व्यंकटी फकिरा बडे यांना वाटून दिली आहे\n2 - दगडाबाई कोंडीबा रा. देवदहिफळ ता.धारूर जि.बीड यांनी देवदहिफळ शिवारातील गट.नंबर.208 मधील 00 हे 58 आर पो ख.02 आर सह जमीन व्यंकटी फकिरा बडे यांना वाटून दिली आहे\n3 - इंद्रमोहन रामचंद्र व शिवाजी रामचंद्र यांची सामाईक क्षेत्रातील जमीन रा देवदहिफळ ता.धारूर जि.बीड यांनी देवदहिफळ शिवारातील गट.नंबर.208 मधील 00 हे 58 आर पो ख.02 आर सह जमीन व्यंकटी फकिरा बडे यांना वाटून दिली आहे\nकरिता रू 500/-चा स्टॅम्प क्रमांक DU 221846 अ.क्र 1586 दिनांक:27/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणी पत्र सादर केले वरून नोंद घेतली सेवेत सादर",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
