{
  "village_code": "272700090343250000",
  "village_name": "फकीर जवळा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2687,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:59:53Z",
  "surveys": [
    "100",
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार परमेश्वर आसाराम साबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव परमेश्वर आश्रुबा साबळे ऐवजी परमेश्वर आसाराम साबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2677904 अन्वये परमेश्वर आश्रुबा साबळे ऐवजी परमेश्वर आसाराम साबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
