{
  "village_code": "272700090343250000",
  "village_name": "फकीर जवळा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2689,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:03:44Z",
  "surveys": [
    "181",
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 166/2025\nआदेश दिनांक :19/9/2025\nमे दिवाणी न्यायालय क स्तर धारुर दि.मु .नंबर .166/2025 दिवाणी न्य्यायाधीश यांच्या समोर तडजोड पत्र होऊन वादी व प्रतिवादी यांना खालीलप्रमाणे जमीन वाटून आली\nवादी: 1 सतीश एकनाथ मिसाळ वय 54 वर्ष रा फ.जवळा ता.धारूर जि:बीड यांनी मौजे फ.जवळा शिवारातील गट न.181 मधील 00 हे 19.50 आर जमीन वाटून आली आहे व गट न.19 मधील 00हे 27 आर जमीन वाटून आली आहे हे वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे\nप्रतिवादी: 1)धनराज एकनाथ मिसाळ वय 48 वर्ष रा फ.जवळा ता.धारूर जि:बीड यांनी मौजे फ.जवळा शिवारातील गट न.181 मधील 00 हे 19.50 आर जमीन वाटून आली आहे व गट न.19 मधील 00हे 27 आर जमीन वाटून आली आहे हे वादी व प्रती वादी यांना मान्य व कबुल आहे प्रतिवादी: 2 ) कस्तुराबाई राजेभाऊ कोल्हे वय 50 रा.उमरा ता.पाथरी यांनी मौजे फ.जवळा येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतीवादी यांनी वादी यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे यांना मान्य व कबुल आहे तसेच व मुद्रांक जिल्हा अधिकारी यांचे मुद्रांक शुल्क दि.24/8/2026 रोजी भरणा केलेला आहे मुद्रांक चलन क्रमांक MH008898849202627M ने 700 रु भरणा केलेला आहे त्यावरून नोंद घेतली असे समेट पत्र अर्जदार सतीश एकनाथ मिसाळ यांनी अर्ज सादर केलेवरून नोंद घेतली.नोंद सादर.",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
