{
  "village_code": "272700090343270000",
  "village_name": "देवठाणा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:55:20Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : खोलेश्वर मल्टी.को.ऑ.क्रे.सो.ली.दिंद्रुड ,\nलिहून देणार : बळीराम भाऊ राठोड रा. देवठाणा यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 101000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक खोलेश्वर मल्टी.को.ऑ.क्रे.सो.ली.दिंद्रुड यांचेकडील पत्र क्रमांक kms/429/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष वैजनाथराव ठोंगे"
}
