{
  "village_code": "272700090343270000",
  "village_name": "देवठाणा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1516,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:55:20Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तुकाराम दादाराव नरवटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दादाराव आप्पाराव नरवटे ऐवजी दादाराव संतराम नरवटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2619456 अन्वये दादाराव आप्पाराव नरवटे ऐवजी दादाराव संतराम नरवटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आशिष वैजनाथराव ठोंगे"
}
