{
  "village_code": "272700090343270000",
  "village_name": "देवठाणा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1519,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:58:47Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे अजित वाचीस्ठ इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : माणिक हरीदास सोळके रा. देवठाणा यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1941-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक हरीदास सोळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष वैजनाथराव ठोंगे"
}
