{
  "village_code": "272700090343270000",
  "village_name": "देवठाणा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:58:47Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार :- युवराज बलभीम शिंदे रा.देवठाना ता.धारूर जि.बीड यांची जमीन मौ.देवठाना शिवारातील गट क्र.234 मध्ये असून त्यामध्ये त्यांचे एकाच नावाचे दोन वेगवेगळे आठ अ झाले आहेत ते एकत्रित करण्यसाठी त्यांनी अर्ज ,आधार कार्ड सादर केले त्यानुसार दोन्ही आठ अ एकत्र केले नोंद घेतली नोंद सादर.",
  "talathi": "आशिष वैजनाथराव ठोंगे"
}
