{
  "village_code": "272700090343290000",
  "village_name": "कांदेवाडी",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:48:29Z",
  "surveys": [
    "36",
    "37",
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन घेणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप .क्रे.सो.ली.दिंद्रुड ता.माजलगाव ,\nअर्जदार ;- खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप .क्रे.सो.ली.दिंद्रुड ता.माजलगाव मार्फत प्राधिकृत अधिकारी, श्री. प्रमोद रामभाऊ गौंडर रा.संस्थेचे मुख्य कार्यालय,माउली कॉम्प्लेक्स दिंद्रुड ता. माजलगाव जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले कि मा.लवाद अधिकारी, ऑड. अजित एम. देशमुख, लवाद न्यायाधिकरण, बीड यांचे समोर लवाद अर्ज क्र.खोलेश्वर .03/2026 मधील आदेश दि.05/10/2026 पत्र दाखल केल्यावरून नोंद घेण्यात येते कि, गैरअर्जदार 1) आबासाहेब बाबुराव कांदे वय सज्ञान धंदा शेती रा.कांदेवाडी पो.हिंगणी ता.धारूर जि.बीड 2) सुरज मधुकर डापकर वय सज्ञान धंदा शेती रा.संगम ता.धारूर 3) गोपीचंद आबासाहेब कांदे वय सज्ञान धंदा शेती रा.कांदेवाडी ता.धारूर जी.बीड यांच्या मौजे कांदेवाडी शिवारातील गट नंबर / सर्वे नंबर 36,37,58 क्षेत्र त्यांच्या हिरस्यावर निवडापूर्व जप्ती बोजा दाखल करणेबाबत ;- खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप .क्रे.सो.ली.दिंद्रुड मार्फत प्राधिकृत अधिकारी यांनी बोजा चढवण्यात यावा करिता पत्र व अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप .क्रे.सो.ली.दिंद्रुड चा जप्ती बोजा रक्कम रुपये 76,76,972 /-रु. चा जप्ती बोजा दाखल केल्यावरून फेरफार ला नोंद घेतली. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "संघर्षकुमार गणेशराव ओवे"
}
