{
  "village_code": "272700090343320000",
  "village_name": "कारी",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:49:27Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : श्री समर्थ अर्बन को ऑप क्रेडीट सो .लि तेलगाव\nलिहून देणार : भगवान भाऊसाहेब मुंडे रा. कारी यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक श्री समर्थ अर्बन को ऑप क्रेडीट सो .लि तेलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 1795/समर्थ/2026/बोजापत्र दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीहरी पांडुरंग पाखरे"
}
