{
  "village_code": "272700090343350000",
  "village_name": "हिंगणी (खू)",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:05:47Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था ,माजलगाव\nलिहून देणार : रुक्मीनबाई दिगांबर तंबुड रा. हिंगणी (खू) यांनी लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव .यांचेकडील दस्त क्रमांक 143 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 143 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "छाया अश्रुबा यमपुरे"
}
