{
  "village_code": "272700090343370000",
  "village_name": "आमला",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:55:05Z",
  "surveys": [
    "169",
    "171",
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री. मिलिंद सुंदर वारकड रा. आमला ता.धारूर जि.बीड यांनी 100/-च्या स्टॅम्पवर मौजे आमला शिवारातील सामाईक क्षेत्रातील जमीन खालील प्रमाणे वाटून आली आहे\n1) - मिलिंद सुंदर वारकड वय 27 वर्षे रा. आमला ता.धारूर जि.बीड यांना आमला शिवारातील गट नंबर 169 मधील 00 हे 11.50 आर ,गट नंबर 171 मधील 00 हे 31.50 आर व गट नंबर 177 मधील 00 हे 12.50 आर पो.ख.00.50 आर जमीन वाटून आली आहे.\n2)- सचिन सुंदर वारकड वय 25 वर्ष रा. आमला ता.धारूर जि.बीड यांना आमला शिवारातील गट नंबर 169 मधील 00 हे 11.50 आर ,गट नंबर 171 मधील 00 हे 31.50 आर व गट नंबर 177 मधील 00 हे 12.50 आर पो.ख.00.50 आर जमीन वाटून आली आहे\nकरिता रू 100/-चा स्टॅम्प क्रमांक 74AB392423 अ.क्र 17528 दिनांक:27/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणी पत्र सादर केले वरून नोंद घेतली सेवेत सादर\nसादर.",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
