{
  "village_code": "272700090343390000",
  "village_name": "मोहखेड",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:02:02Z",
  "surveys": [
    "296"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : पुर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादीत ,बीड\nलिहून देणार : किसन भिमा राठोड रा. मोहखेड यांनी दिनांक 09/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक पुर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादीत ,बीड यांचा चा कर्ज बोजा 300000/- रु नवनाथ किसन राठोड यांच्या कर्जास तारण म्हणून नवनाथ किसन राठोड यांच्या कडे यांचेकडील पत्र क्रमांक 5/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीहरी पांडुरंग पाखरे"
}
