{
  "village_code": "272700090343390000",
  "village_name": "मोहखेड",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:02:02Z",
  "surveys": [
    "161",
    "162",
    "179",
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. महेश माधवराव सोळंके रा.मोहखेड ता.धारूर जि.बीड यांनी 500/-च्या स्टॅम्पवर मौजे मोहखेड शिवारातील जमीन पत्नी मुलास व मुलीस खालील प्रमाणे वाटून दिली आहे\n1) पत्नी - प्रिया महेश सोळंके वय 35 वर्षे रा. शेलापुरी ता.माजलगाव जि.बीड यांना मोहखेड शिवारातील गट नंबर 179 मधील 2 हे 00 आर जमीन वाटून आली आहे.\n2) मुलगी - भुमिका महेश सोळंके अपाक आई प्रिया महेश सोळंके वय 14 वर्ष रा. शेलापुरी ता.माजलगाव जि.बीड यांना मोहखेड शिवारातील गट नंबर 162 मधील 2 हे 00 आर जमीन वाटून आली आहे\n3) मुलगा - अथर्व महेश सोळंके अपाक आई प्रिया महेश सोळंके वय 09 वर्षे रा. शेलापुरी ता.माजलगाव जि.बीड यांना मोहखेड शिवारातील गट नंबर 161 मधील 1 हे 90.60 आर,व गट नंबर 368 मधील 00 हे 09 आर, गट नंबर 179 मधील 00हे 10 आर,जमीन वाटून आली आहे.\nकरिता रू 500/-चा स्टॅम्प क्रमांक DU 982901 अ.क्र 7812 दिनांक:28/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणी पत्र सादर केले वरून नोंद घेतली सेवेत सादर",
  "talathi": "श्रीहरी पांडुरंग पाखरे"
}
