{
  "village_code": "272700090346780000",
  "village_name": "धुनकवड",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2841,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:58:02Z",
  "surveys": [
    "17/1",
    "20/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शहाजी लक्ष्मणराव जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शहाजी लक्ष्मण जाधव ऐवजी शहाजी लक्ष्मणराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार धारुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.703 दि. 17/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- 25479120 अन्वये शहाजी लक्ष्मण जाधव ऐवजी शहाजी लक्ष्मणराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .कागदपत्रे दप्तरी दाखल असे.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "आकाश सुरेशराव काळे"
}
