{
  "village_code": "272700090346780000",
  "village_name": "धुनकवड",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2847,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:58:02Z",
  "surveys": [
    "94/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. अंबाजोगाई शाखा तेलगांव\nगहाणखत लिहुन देणार : बालासाहेब महादेव यादव रा. धुनकवड यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1927-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब महादेव यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश सुरेशराव काळे"
}
