{
  "village_code": "272700090346780000",
  "village_name": "धुनकवड",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2848,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:58:02Z",
  "surveys": [
    "84/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 80/2026\nआदेश दिनांक : 04/08/2026\nसमेटपत्र\nअर्जदार श्री. मुकेश भागवत भोसले रा.सोनीमोहा ता.धारूर जि.बीड यांचा अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर न्यायालय धारूर यांच्या न्यायालयात दि .मु. नंबर 80/2026, दिनांक 04-08-2026 ची आदेशाची प्रत देऊन असे कळवले आहे की,\nवादी- मुकेश पि. भागवत भोसले,वय 36 वर्षे, धंदा शेती रा.सोनीमोहा ता.धारूर जि.बीड\nप्रतिवादी- १)वैजंताबाई भ्र. भागवत भोसले,वय 62 वर्षे, धंदा घरकाम व शेती रा.सोनीमोहा ता.धारूर जि.बीड\n२)शाहुराव पि. भागवत भोसले,वय 43 वर्षे, धंदा शेती रा.सोनीमोहा ता.धारूर जि.बीड\n३)सत्वशिला भ्र. अंगद सायबर,वय 40 वर्षे, धंदा घरकाम रा.घळाटवाडी ता. माजलगाव जि.बीड\n४)रुक्मीन भ्र. अंगद नरवडे ,वय 34 वर्षे, धंदा घरकाम रा.घळाटवाडी ता. माजलगाव जि.बीड\n५)राज्यश्री भ्र. अशोक बडे, वय 30 वर्षे , धंदा घरकाम,रा.टालेवाडी ता. माजलगाव जि.बीड\nवरील वादी व प्रतिवादी यांच्यात आपआपसात खालील प्रमाणे समेटपत्र होऊन त्यांना खालीलप्रमाणे जमीन वाटून आली आहे.\nवादी मुकेश पि. भागवत भोसले यांचे वाटणी हिस्यास मौजे. धूनकवड ता. धारूर जि. बीड शिवारातील गट क्र. 84/3 मधील 00 हे 36.50 आर जमीन वाटून आली आहे.\nप्रतिवादी नं. 2) शाहुराव पि. भागवत भोसले यांचे वाटणी हिस्यास मौजे. धूनकवड ता. धारूर जि. बीड शिवारातील गट क्र. 84/3 मधील 00 हे 36.50 आर जमीन वाटून आली आहे.\nअसे की,सदर समेटपत्र मध्ये प्रतिवादी नं. 1,3 व 5 यांनी त्यांच्या वादग्रस्त जमीन मिळकतीतील असणारा कायदेशीर हिस्सा वादी व प्रतिवादी नं.2 यांचे हक्कात स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिला आहे,तसेच वादी व प्रतिवादी नं.2 हे प्रतिवादी नं. 1 चा सांभाळ करतील,हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nवादी आणि प्रतिवादी यांनी सदरील समेटपत्र सर्वांच्या संमतीने केलेले आहे, हा मजकूर वादी आणि प्रतिवादी यांना मान्य आहे.करिता तडजोडपत्र सह जिल्हा निबंधक बीड येथे नोंदणी केलेले आहे व चलन क्र MH011884362202627M आहे.वरील कागदपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "आकाश सुरेशराव काळे"
}
