{
  "village_code": "272700090346810000",
  "village_name": "गांवदरा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:52:20Z",
  "surveys": [
    "63/2",
    "78/अ",
    "98/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार – 1.विलास आत्माराम बडे\n2. दत्ता आत्माराम बडे\nगैरअर्जदार – आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे\nसंमती देणार – 1.रेणुकाबाई आत्माराम बडे\n2.पुष्पाबाई अंकुश तोंडे\n3.कुसूमबाई गणपती घोळवे\nयांनी अर्ज दिला की कुंटूब व्यास्थापनेकरिता खालील प्रमाणे मौजे गांवदरा ता.धारुर येथील शेतजमीनीचे वाटणीपत्र खालील प्रमाणे केले आहे\nजमीन लिहुण देणार - आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे याचे नाव मौजे गांवदार येथील गट नं -63/2 , व 78/अ मधील जमीन ही\n1. लिहुण घेणार – विलास आत्माराम बडे यांचे नावे गट नं – 63/2 मधील -0.24 आर\nगट नं- 78/अ मधील - 0.55 आर\nजमीन लिहुण देणार - आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे याचे नाव मौजे गांवदार येथील गट नं – 98/5, व 78/अ मधील जमीन ही\n2. लिहुण घेणार – दत्ता आत्माराम बडे यांचे नावे गट नं - 98/5 मधील 0.20 आर\nगट नं – 78/अ मधील 0.56 आर\nतसेच उर्वरि गट नं – 30 मधील क्षेत्र 0.05 आर हे जमीन लिहुण देणार आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे यांचे नावे जसेतसे राहिल\nप्रमाणे वाटणीपत्र केले असे अर्जदार गैरअर्जदार व संमती देणार याचे 500/- किंमतीचे बॅण्ड व शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन नोंद",
  "talathi": "संदिप नवनाथराव नेहरकर"
}
