{
  "village_code": "272700090346870000",
  "village_name": "चोरंबा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:53:56Z",
  "surveys": [
    "37/आ",
    "38/अ",
    "39",
    "46/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nहक्क लिहून देणार :- १) मंडूबाई इंदर साक्रुडकर , २) अनिता तुकाराम सोनवळकर ३) आशा रमेश विटेकर\nहक्क लिहून घेणार :- १) नारायण इंदर साक्रुडकर २) सत्यप्रेम इंदर साक्रुडकर\nमोजे चोरंबा , ता. धारूर येथील खाते क्र. ६७ मधील गट क्र. ३७/आ मधील 00 हे.44 आर व 01 आर पो.ख. क्षेत्र , ३८/अ मधील 00 हे.46 आर क्षेत्र, ३९ मधील 00 हे.56 आर क्षेत्र व ४६/१/अ मधील 00 हे. 48 आर क्षेत्रावरील १) मंडूबाई इंदर साक्रुडकर , २) अनिता तुकाराम सोनवळकर ३) आशा रमेश विटेकर यांनी नोंदणीकृत हक्कसोड दस्त क्र. 208/2026 अन्वये आपला हक्क लिहून घेणार यांच्यामध्ये समसमान हिस्याप्रमाणे सोडून दिला आहे.\nसदर हक्कसोड केलेले क्षेत्र लिहून घेणार १) नारायण इंदर साक्रुडकर यांना गट क्र. ३७/आ मधील 00 हे.22 आर व 00 हे 0050 आर पो.ख. क्षेत्र , ३८/अ मधील 00 हे.23 आर क्षेत्र, ३९ मधील 00 हे.28 आर क्षेत्र व ४६/१/अ मधील 00 हे. 24 आर\n२) सत्यप्रेम इंदर साक्रुडकर यांना गट क्र. ३७/आ मधील 00 हे.22 आर व 00 हे 0050 आर पो.ख. क्षेत्र , ३८/अ मधील 00 हे.23 आर क्षेत्र, ३९ मधील 00 हे.28 आर क्षेत्र व ४६/१/अ मधील 00 हे. 24 आर\nयांना दुय्यम निबंधक धारूर जिल्हा बीड यांचेकडील दस्त क्रमांक 208-2026 दिनांक 09/02/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "शरद जानकीराम राठोड"
}
