{
  "village_code": "272700090346870000",
  "village_name": "चोरंबा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:53:56Z",
  "surveys": [
    "10/6",
    "10/8",
    "12",
    "57",
    "61/1",
    "62/4",
    "68/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र लिहून देणार :- श्री. रूक्मीनबाई सखाराम चव्हाण व शेषेकला सखाराम चव्हाण रा. चोरांबा ता धारूर जि. बीड यांनी समक्ष हजर राहुन रु 500 /- च्या मुद्रांकवर मौजे चोरांबा शिवारातील जमीन खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1) शेषेकला सखाराम चव्हाण यांनी सून - श्रीमती. शारदा बापुराव चव्हाण यांना गट क्र.10/6 मध्ये 00 हे 0033 आर व गट क्र.10/8 मध्ये 00 हे 20 आर व गट क्र.12 मध्ये 00 हे 07 आर व गट क्र.61/1 मध्ये 00 हे 13 आर व गट क्र.68/1 मध्ये 00 हे 40 आर व 02 आर पो.ख जमीन वाटुन दिली आहे .\n२) रूक्मीनबाई सखाराम चव्हाण यांनी सून - श्रीमती. शारदा बापुराव चव्हाण यांना गट क्र.10/6 मध्ये 00 हे 0033 आर व गट क्र.10/8 मध्ये 00 हे 19 आर व गट क्र.61/1 मध्ये 00 हे 14 आर व गट क्र.62/4 मध्ये 00 हे 04.50 आर जमीन वाटुन दिली आहे .\n3) रूक्मीनबाई सखाराम चव्हाण यांनी नातू सुमित प्रशांत चव्हाण यांना गट क्र.57 मध्ये 01 हे 30 आर जमीन वाटुन दिली आहे .\n4) रूक्मीनबाई सखाराम चव्हाण यांनी नातू वैभव प्रशांत चव्हाण यांना गट क्र.57 मध्ये 01 हे 31 आर जमीन वाटुन दिली आहे .\nअसा मुद्रांक क्र DZ 293851 दिनांक 02 -01 -2026 नोटरी रजी.क्र.5154/2026 वर समंती पत्र लिहून दिले.वरील लिहून देणार लिहून घेणार एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. करिता अर्ज व वाटणीपत्र नोटरी दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर",
  "talathi": "शरद जानकीराम राठोड"
}
