{
  "village_code": "272700090346880000",
  "village_name": "सोनीमोहा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2867,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:05:11Z",
  "surveys": [
    "719",
    "720",
    "724",
    "726",
    "727"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा. दिवाणी न्यायाधीश कस्तर धारुर यांचे न्यायालयात नियमीत दावा क्रमांक 137/2024 नुसार वादी व प्रतीवादी खालील प्रमाणे\nवादी:- रामभाऊ बन्सी मुंडे रा सोनीमोहा ता धारुर\nप्रतीवादी :- 1) अभिमान बन्सी मुंडे रा सोनीमोहा ता धारुर 2) बालासाहेब बन्सी मुंडे रा सोनीमोहा ता धारुर 3) बिभीषन बन्सी मुंडे रा सोनीमोहा ता धारुर 4) कौसाबाई बन्सी मुंडे रा सोनीमोहा ता धारुर जि बीड\nमा दिवाणी न्यायाधीश कस्तर धारुर यांचे न्यायालयात वादी क्रं 1) रामभाऊ बन्सी मुंडे प्रतीवादी 1) अभिमान बन्सी मुंडे 2) बालासाहेब बन्सी मुंडे 3) बिभीषन बन्सी मुंडे 4) कौसाबाई बन्सी मुंडे यांचे नावावरची समाईक जमीनीचे समेंट पत्र झालेले आहे ते खालील प्रमाणे\nवादी:- रामभाऊ बन्सी मुंडे यांना गट नंबर 720 क्षेत्र 00.10आर पैकी 0.10 आर जमीन वाटुन आली .\nप्रतीवादी क्रं:- 1) अभिमान बन्सी मुंडे यांना गट नंबर 719 क्षेत्र 0.29 आर पैकी 0.15 आर ,गट नंबर 724 क्षेत्र 0.48 पैकी 0.24 आर जमीन वाटुन आली .\nप्रतीवादी क्रं :- 2) बालासाहेब बन्सी मुंडे यांना गट नंबर 727 क्षेत्र 0.39 आर पैकी 0.27 आर जमीन वाटुन आली .\nप्रतीवादी क्रं :- 3) बिभीषन बन्सी मुंडे यांना गट नंबर 719 क्षेत्र 0.29 आर पैकी 0.14 आर ,गट नंबर 724 क्षेत्र 0.48 पैकी 0.24 आर जमीन वाटुन आली .\nप्रतीवादी क्रं 4 यांनी त्यांचा हक्क वादी क्रं 1 व प्रतीवादी क्रं 1.2.3. यांच्या हक्कात सोडुनदिला आहे करीता वरील प्रमाणे मा दिवाणी न्यायाधीश कस्तर धारुर यांचे न्यायालयात नियमीत दिवाणी दावा क्रं 137/2024 निशाणी क्रं 19/अ च्यादिनांक 27/07/2024 च्या समेंटपत्रा नुसार नोंद घेतली नोंद पुढील कार्यवहीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल भिमराव जाधव"
}
