{
  "village_code": "272700090346880000",
  "village_name": "सोनीमोहा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2868,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:05:11Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026मा. दिवाणी न्यायाधीश कस्तर धारुर यांचे न्यायालयात नियमीत दावा क्रमांक 80/2026 नुसार वादी व प्रतीवादी खालील प्रमाणे\nवादी:- मुकेश भागवत भोसले रा सोनीमोहा ता धारुर\nप्रतीवादी :- 1) वैजंताबाई भागवत भोसले रा सोनीमोहा ता धारुर 2) शाहुराव भागवत भोसले रा सोनीमोहा ता धारुर 3) सत्वशीला अंगद सायबर रा घळाटवाडी ता माजलगाव 4) रुक्मीनी अंगद नरवडे रा घळाटवाडी ता माजलगाव 5) राज्यश्री अशोक बडे रा टालेवाडी ता माजलगाव जि बीड\nमा दिवाणी न्यायाधीश कस्तर धारुर यांचे न्यायालयात वादी क्रं 1) मुकेश भागवत भोसले प्रतीवादी 2) शाहुराव भागवत भोसले यांचे नावावरची सोनीमोहा शिवारातील जमीनीचे समेंट पत्र झालेले आहे ते खालील प्रमाणे\nवादी:- मुकेश भागवत भोसले यांना गट नंबर 15 क्षेत्र 00.5350आर पैकी 0.2675 आर जमीन वाटुन आली .\nप्रतीवादी क्रं:- 2) शाहुराव भागवत भोसले यांना नंबर 15 क्षेत्र 00.5350आर पैकी 0.2675 आर जमीन वाटुन आली .\nवादी व प्रतीवादी नंबर 2 यांना मौजे सोनीमोहा योथील गट नंबर 14,2,4,5,873 ,मधील जमीन हया पुर्वा 7/12 रेकॉडला ज्यांच्या नावे आहे ते मान्या कबुल आहे\nप्रतीवादी क्रं 1 .3 ते 5 यांनी त्यांचा हक्क वादी क्रं 1 व प्रतीवादी क्रं 2. यांच्या हक्कात सोडुनदिला आहे करीता वरील प्रमाणे मा दिवाणी न्यायाधीश कस्तर धारुर यांचे न्यायालयात नियमीत दिवाणी दावा क्रं 80/2026 निशाणी क्रं 25/अ च्यादिनांक 04/08/2026 च्या व महाराष्ट्र जमीनीचे तुकडे पा प्रतीबंधीत 1958 च्या नोंद क्रं 937/2026 दिनांक 13/10/2026 च्या चलन क्रंMH011884362202627M व MH011884775202627M नुसार नो घेतली नोंद पुढील कार्यवहीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल भिमराव जाधव"
}
