{
  "village_code": "272700090346890000",
  "village_name": "पिंपरवाडा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:59:32Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवाटणीपत्र / हक्कसोडपत्र\nलिहुन घेणार नं 1 – हनुमंत बन्सी तिडके रा.पिंपरवाडा ता.धारूर जि.बीड\nलिहुन घेणार नं 2 – बिभीषण बन्सी तिडके रा.पिंपरवाडा ता.धारूर जि.बीड\nलिहुन देणार नं 1 – बन्सी पाटीलबुवा तिडके रा.पिंपरवाडा ता.धारूर जि.बीड\nलिहुन देणार नं 2 – सिंधु आत्माराम कांदे रा.कांदेवाडी ता.धारूर जि.बीड\nलिहुन देणार नं 3 – उषा सदाशिव मुंडे रा.गोपाळपुर ता.धारूर जि.बीड\nलिहुन देणार नं 4 – इंदुबाई माणिक लाड रा.बनकरंजा ता.केज जि.बीड\nवाटणीपत्र / हक्कसोडपत्र लिहुन घेणार हे लिहुन देणार नं 1 चे मुले आहेत. व लिहुन देणार नं 2 ते 4 यांचे भाऊ आहेत. लिहुन देणार यांनी मौजे पिंपरवाडा शिवारातील समाईक असलेली जमिन लिहुन घेणार नं 1 – हनुमंत बन्सी तिडके यांना स.नं 22 मधिल 0 हे 78 आर व लिहुन घेणार नं 2 – बिभीषण बन्सी तिडके यांना स.नं 22 मधिल 0 हे 78 आर अशी वाटुन दिली आहे.\nकरीता रू 500/- चा स्टॅम्प क्रमांक DU 221752 दिनांक- 13/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र / हक्कसोडपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
