{
  "village_code": "272700090346890000",
  "village_name": "पिंपरवाडा",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:59:32Z",
  "surveys": [
    "311"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : यशवंत ॲग्रो प्रोडक्ट अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि.वाघोरा ता.माजलगांव जि.बीड\nलिहून देणार : सुरेश महादेव करे रा. पिंपरवाडा यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यशवंत ॲग्रो प्रोडक्ट अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि.वाघोरा ता.माजलगांव जि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक शेतकी/357/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
