{
  "village_code": "272700090346930000",
  "village_name": "आस्वला",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:47:26Z",
  "surveys": [
    "422"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार-रोहिदास देविदास वाव्हळ यांनी अर्ज व गंगापूर सहकारी साखर कारखाना लि.गंगापूर ता.गंगापूर जि.संभाजीनगर यांचे पत्र देवून कळविले कि त्यांनी उस तोडणीसाठी कर्ज घेतले होते ते त्यांनी परतफेड केली आहे करिता कारखान्याचे पत्र जा.क्र.गससाका/2026-27/215 दि.31/08/2026 नुसार बोजा कमी केला नोंद सादर.",
  "talathi": "संघपाल भाऊराव बनकर"
}
