{
  "village_code": "272700090346940000",
  "village_name": "लमानतांडा गोपाळपुर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:03:44Z",
  "surveys": [
    "504",
    "505",
    "506/3",
    "508/2",
    "508/4",
    "510/2",
    "510/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्र\nश्री. दैवान मुंजाबा मुंडे रा.भायजळी गोपाळपुर ता.धारूर जि.बीड यांनी रू 500/- च्या स्टॅंम्पवर मौजे लमानतांडा गोपाळपुर शिवारातील जमिन मुलांना खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1) मुलगा – लहु दैवान मुंडे यांना स.नं 504 मधिल 0 हे 26 आर पोटखराबसह, स.नं 505 मधिल 0 हे 12 आर पोटखराबसह, स.नं 506/3 मधिल 0 हे 1825 आर पोटखराबसह, स.नं 508/2 मधिल 0 हे 2250 आर पोटखराबसह, स.नं 508/4 मधिल 0 हे 0937 आर पोटखराबसह, स.नं 510/2 मधिल 0 हे 0550 आर, स.नं 510/5 मधिल 0 हे 1250 आर जमिन वाटुन दिली आहे.\n2) मुलगा – कैलास दैवान मुंडे यांना स.नं 504 मधिल 0 हे 26 आर पोटखराबसह, स.नं 505 मधिल 0 हे 12 आर पोटखराबसह, स.नं 506/3 मधिल 0 हे 1825 आर पोटखराबसह, स.नं 508/2 मधिल 0 हे 2250 आर पोटखराबसह, स.नं 508/4 मधिल 0 हे 0938 आर पोटखराबसह, स.नं 510/2 मधिल 0 हे 0550 आर, स.नं 510/5 मधिल 0 हे 1250 आर जमिन वाटुन दिली आहे.\nकरीता रू 500/- चा स्टॅम्प क्रमांक DU 894137 दिनांक- 27/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
