{
  "village_code": "272700090346970000",
  "village_name": "धारुर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15103,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:05Z",
  "surveys": [
    "431"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nश्री.संदीपान राजेभाऊ बिक्कड रा.डाबी ता.परळी जि.बीड यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र ची सत्यप्रत देऊन कळविले आहे. कि, त्यांचे नावे मौजे धारूर शिवारात जमिन आहे. सदरील जमिनीच्या 7/12 मध्ये त्यांचे नाव संदीप राजेभाऊ बिक्कड आहे. तरी ते दुरूस्त करुन संदीपान राजेभाऊ बिक्कड असे करण्यात यावे.\nअसा अर्ज,फेरफार क्रमांक-8283 व महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग, गुरूवार ते बुधवार,ऑक्टोबर 8 – 14, 2026/आश्विन 16 – 22,शके 1948 नोंदणी क्रमांक (A-2669043) सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
