{
  "village_code": "272700090346970000",
  "village_name": "धारुर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15108,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:05Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसमेटपत्र\nवादी – सय्यद अनवर बद्रोद्दीन रा.धारूर ता.धारूर जि.बीड\nप्रतिवादी नं 1 – सय्यद अकबर बद्रोद्दीन रा.धारूर ता.धारूर जि.बीड\nप्रतिवादी नं 2 – सय्यद अफजल बद्रोद्दीन रा.धारूर ता.धारूर जि.बीड\nप्रतिवादी नं 3 – शानुबी बद्रोद्दीन सय्यद रा.धारूर ता.धारूर जि.बीड\nदिवाणी दावा क्रमांक 123/2025 दिनांक –28/08/2026 ने मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) धारूर यांचे न्यायालयात वादी व प्रतिवादी यांच्यात समेटपत्र होऊन समाईक असलेली मौजे धारूर शिवारातील जागा खालील प्रमाणे वाटुन आली आहे.\nवादी – सय्यद अनवर बद्रोद्दीन यांना स.नं 358 मधिल 0 हे 0111 आर जागा वाटुन आली आहे.\nप्रतिवादी नं 1 – सय्यद अकबर बद्रोद्दीन यांना स.नं 358 मधिल 0 हे 0056 आर जागा वाटुन आली आहे.\nप्रतिवादी नं 2 – सय्यद अफजल बद्रोद्दीन यांना स.नं 358 मधिल 0 हे 0056 आर जागा वाटुन आली आहे.\nतसेच प्रतिवादी नं 3 यांनी आपला हक्क वादी, प्रतिवादी नं 1 व 2 चे हक्कात सोडुन दिला आहे.\nकरीता मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) धारूर यांचे न्यायालयातील समेटपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
