{
  "village_code": "272700090346970000",
  "village_name": "धारुर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:05Z",
  "surveys": [
    "373/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनाव दुरूस्ती\nश्री.मालु धुळीबा शिंपले रा.धारूर ता.धारूर जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे.कि, त्यांचे नावे मौजे धारूर शिवारात स.नं 373 मध्ये जमिन असुन सदरील जमिनच्या ऑनलाईन 7/12 रेकॉर्ड मध्ये त्यांचे नाव मालु धुलिंबा असे झालेले आहे. तरी ते दुरूस्त करून मालु धुळीबा शिंपले असे करावे.\nअसा अर्ज, फेरफार क्रमांक 9209,9217 ची नक्कल व हस्तलिखीत 7/12 रेकॉर्ड नुसार दुरूस्तीसाठी नोंद घेतली सेवेत सादर.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
