{
  "village_code": "272700090346970000",
  "village_name": "धारुर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:05Z",
  "surveys": [
    "476/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगांव शाखा धारूर\nलिहून देणार : भुजंग नागोराव गायके रा. धारुर यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगांव शाखा धारूर यांचेकडील पत्र क्रमांक लो.सु.सो.ना.स164/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
